सर्प-देवता : जागतिक रुढी आणि परंपरा
सर्प अथवा नाग ही देवता म्हणून संपूर्ण भारतात त्याचे महत्त्व आहे. साधारणपणे सौम्य व उग्र असे देवतांचे स्वरूप दिसते. दैवतशास्त्रीय तत्त्वानुसार उग्र देवतेच्या कोपापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी म्हणून देवतांचे पूजन केले जाते. हाच भाव नागपूजनामागेदेखील असावा. क्लेशकारक व कल्याणकारक अशा दोन्ही छटा नाग/सर्पपूजनामागे असल्याचे दिसते समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करता असे दिसून येते की नाग म्हणजे […]
Continue Reading