अमृतस्वरूपा भक्ति

नारद भक्तिसूत्रांमध्ये भक्तिची व्याख्या करताना ’ सा त्वस्मिन् परमप्रेमरुपा ।’ असे तिचे लक्षण सांगीतले आहे. ’भक्ति’ या शब्दाचा साधा सरळ अर्थ ’सेवा करणे’ (भज्-सेवायाम्). व्यापक अर्थाने पाहता भक्तिया संकल्पनेमध्ये प्रेम, सेवा, समर्पण, पूजा, अर्चना अशा अनेक अर्थ समाविष्ट होताना दिसतात. तरीदेखील भक्ति ही खऱ्या अर्थाने ’प्रेम’ या संकल्पनेवर आधारलेली आहे. भक्ति म्हणजे प्रेम का? तर…